Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कोनवाळ गल्ली परिसरात अशुद्ध पाणी

बेळगाव : कोनवाळ गल्लीतील नागरिकांना भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात नळाचे पाणी अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्यामुळे नागरिकांना उलटी, जुलाबसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लहान मुले व नागरिकांचे आरोग्य धोक्यात …

Read More »

सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य

बेळगाव : सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले. केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते दहावी वार्षिक परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी सतीश जारकीहोळी फौंडेशनचे अध्यक्ष सुभाष होणमनी, मलगौडा पाटील, सुधीर पावले, सहित विद्यार्थी व …

Read More »

बेळगाव शिवसेनेचे शिवरायांना अभिवादन!

बेळगाव : महाराष्ट्रातील रायगडावरील श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभागतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभागतर्फे आज सोमवारी सकाळी शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीच्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि उपतालुका प्रमुख अनंत पाटील (चंदगड) …

Read More »