नवी दिल्ली : माजी पंतप्रधानांचे नातू आणि माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा ४७ वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. निकाल जाहीर होताच प्रज्वल रेवण्णा न्यायालयात भावनिक झाले आणि रडू लागले. न्यायालयातून बाहेर पडतानाही ते सतत रडत होते. एफआयआर दाखल झाल्यानंतर अवघ्या १४ महिन्यांत या प्रकरणाचा निर्णय …
Read More »Recent Posts
खासदार निलेश लंके यांचे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा; लोकसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन..
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आणि निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खासदार निलेश लंके यांना सीमाप्रश्नी लोकसभेत आवाज उठवण्यात यावा, या संदर्भात निवेदन देण्यात आले. निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष अजित पाटील यांनी सदर निवेदन दिले. यावेळी निलेश लंके यांनी मराठी भाषिकांच्या व्यथा लोकसभेत मांडणार …
Read More »बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा उद्या वर्धापन दिन
बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा ४८ वा वर्धापन दिन शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबईच्या कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक श्री. प्रवीण टाके उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta