Monday , September 21 2026
Breaking News

खासदार निलेश लंके यांचे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा; लोकसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन..

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आणि निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खासदार निलेश लंके यांना सीमाप्रश्नी लोकसभेत आवाज उठवण्यात यावा, या संदर्भात निवेदन देण्यात आले. निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष अजित पाटील यांनी सदर निवेदन दिले. यावेळी निलेश लंके यांनी मराठी भाषिकांच्या व्यथा लोकसभेत मांडणार असल्याचे आणि म. ए. समितीच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र पाठविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *