बेंगळुरू : गेल्या 75 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसेवा करत आहे. मात्र सिद्धरामय्या संघाविषयी अपप्रचार करत सुटले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. ‘संघाची चड्डी समाजात भांडणे लावत सुटली आहे’ या काँग्रेस नेत्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, संघाने देशभक्ती केली आहे. संकटात लोकांना सहाय्य केले आहे. …
Read More »Recent Posts
विश्व भारत सेवा समिती अध्यक्षपदी शारदा चिमडे
बेळगाव : विश्व भारत सेवा समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभागृहात खेळीमेळी वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे उपाध्यक्ष नेताजी कटांबळे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी पिंगट व संचालक पुंडलिक कंग्राळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संस्थेचे उपसचिव शंकर चिट्टी यांनी प्रास्ताविक केले. पंडित नेहरू कॉलेजच्या प्राचार्या ममता …
Read More »बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; 35 कामगारांचा होरपळून मृत्यू, 450 जण जखमी
ढाका : बांगलादेशातील चटगाव येथे शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. बांगलादेशमधील चितगाँग येथे एका शिपिंग केंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला असून साधारण 450 जण जखमी झाले आहेत. 4 जून रोजी रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta