बेळगाव : ३७० वे कलम हटविल्यानंतर काश्मीरमधील सर्व प्रश्न सुटतील असा केंद्र सरकारने केलेला दावा फोल ठरला आहे, असे मत प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीतील चर्चेत व्यक्त करण्यात आले. “काश्मीरी पंडितांवरील वाढते खुनी हल्ले व उपाय” या विषयावर बैठकीत चर्चा झाली. लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी …
Read More »Recent Posts
श्री शनेश्वर जयंती महाप्रसादाचे पोलीस आयुक्तांना निमंत्रण
बेळगाव : शहरातील श्री शनेश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे श्री शनेश्वर जयंती उत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आज पोलीस आयुक्तांना देण्यात आले. श्री शनेश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी पोलिस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्त डाॅ. …
Read More »बेळगुंदी येथे 6 जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन!
बेळगाव : बेळगुंदी ग्रामस्थांच्यावतीने कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सोमवार दि. 6 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समितीप्रेमी मराठी भाषिकानी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, ऍड. एम. जी. पाटील, चिटणीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta