बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंतीदिनी दि. 26 जून 2022 रोजी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या मराठी माध्यम दहावी (एस.एस.एल.सी.) परीक्षेत बेळगाव शहर विभाग आणि बेळगाव तालुका या विभागात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस प्रत्येकी रोख रुपये 5,000/- व प्रशस्तीपत्र. तसेच सदर विभागांतील प्रत्येक …
Read More »Recent Posts
व्हिजन संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कोगनोळी : येथे सहकार क्षेत्रात अग्रेसर असणार्या व्हिजन को-ऑफ सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक अभिजित पाटील यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात व्हिजन संस्थेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. संस्थेच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त इयत्ता दहावीमध्ये चांगले गुण घेऊन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा याठिकाणी सत्कार करण्यात येत असल्याचे त्यांनी …
Read More »सर्पदंशाने लखनापूर येथील सर्प मित्राचा मृत्यू
गावामध्ये हळहळ निपाणी : सर्पदंश झाल्याने लखनापूर येथील सर्प मित्राचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.2) उघडकीस आली आहे. आनंदा पांडुरंग पोवार (वय 25) असे या सर्प मित्राचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आनंदा पवार हा लखनापूर आणि परिसरात सर्पमित्र म्हणून कार्यरत होता. शेतीवाडी इतर ठिकाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta