Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शहराच्या सौंदर्यीकरणावर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत चर्चा

बेळगाव : महानगर पालिका सभागृहात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. फूटपाथवरील अतिक्रमण, यासह शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देणे, पिण्याचे पाणी यासह अनेक समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी प्रामुख्याने फुटपाथवरील अतिक्रमणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. …

Read More »

मराठा सेंटर येथे 14 रोजी डीएससी भरती मेळावा

बेळगाव : बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे येत्या दि. 14 आणि 15 जून 2022 रोजी मराठा लाईट इन्फंट्रीच्या माजी सैनिकांसाठी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदांसाठी डीएससी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भरती मेळाव्यासाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत. उमेदवाराने मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सेवा केलेली …

Read More »

संकेश्वर पालिकेला लोकांच्या आरोग्याचे देणे-घेणे नाही : संतोष मुडशी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेला लोकांच्या आरोग्याचे देणे-घेणे नसल्याचा आरोप संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी यांनी केला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संतोष मुडशी म्हणाले, गावात सर्वत्र अस्वच्छतेची समस्या आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येतांना दिसत आहे.गावातील बऱ्याच प्रभागातील गटारी कचरा आणि सांडपाण्याने तुंबून राहिलेल्या दिसताहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी सहन …

Read More »