बेळगाव : काँग्रेसने शेतकऱ्यांच्या जीवनात कोणताही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. गायीचे रक्षण केले नाही. त्याच गायीच्या हत्येसाठी मात्र जनतेला पाठिंबा दिला, अशी टीका राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली. बेळगावमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने जारी केलेल्या शेतकरी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. …
Read More »Recent Posts
आदर्श शिक्षिका पुरस्काराने वैशाली देशमाने सन्मानित
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार, डाॅक्टर, उद्योजक, शिक्षक, समाजीक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन नष्टे लाॅन कोल्हापूर येथे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात वैशाली देशमाने यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वैशाली देशमाने या शिक्षिका सध्या गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणी येथे …
Read More »साखरवाडीतील नागरिकांच्यावतीने विविध समस्यांबाबत नगराध्यक्षांना निवेदन
निपाणी (वार्ता) : साखरवाडी परिसरात विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्या भागातील समस्या त्वरित सोडवाव्यात या मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने साखरवाडीतील नागरिकांनी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांना सोमवारी(ता.३०) दुपारी देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, साखरवाडीतील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta