बेळगाव : बेळगाव शहरातील बापट गल्ली येथे आत्ता असलेल्या मशिदीच्या ठिकाणी मूळ मंदिर होते. या संदर्भात योग्य माहिती जाणून घेऊन कारवाईसाठी पावले उचलावीत, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे अभय पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी या मुद्द्यासंदर्भात चर्चा केली. आपण जिल्हाधिकार्यांना आवश्यक …
Read More »Recent Posts
भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांचे अर्ज दाखल
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांनी आज (दि.30) अर्ज दाखल केले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज त्यांनी आपले …
Read More »बेळगावात जिल्हास्तरीय खुली रोड रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात
बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने बेळगाव येथे जिल्हास्तरीय खुल्या रोलर स्केटिंग रोड चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव येथील मराठा कॉलनीत रविवारी झालेल्या जिल्हास्तरीय फ्री रोलर स्केटिंग रोड चॅम्पियनशिपमध्ये 160 हून अधिक स्केटर्सनी भाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक नंदकुमार मिरजकर यांनी केले. याप्रसंगी जायंट्सचे माजी फेडरेशन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta