आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी, शाहू व फुले-आंबेडकर यांच्या विचारापासून प्रेरणा घ्यावी कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारांनी नेहमीच प्रेरणा दिली. लोकराजा शाहुंचे प्रेरणादायी विचार अधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्रात जनजागरण यात्रा होणार असल्याची माहिती गृहनिर्माण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आयोजित …
Read More »Recent Posts
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या
पटियाला : काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब सरकारने एक दिवस आधीच सुरक्षा काढून घेतली होती. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यू झाल्याची घोषणा केली. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबचे …
Read More »महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राहणार की जाणार? उद्या दिल्लीत फैसला
मुंबई : महाविकास आघडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाविकास आघडीमध्ये काँग्रेस पक्ष राहणार की जाणार यासाठी उद्या सोमवारी (ता. 30) दिल्लीत फैसला होणार आहे. काँग्रेस हायकमांडने उद्या महाराष्ट्रातली प्रमुख मंत्र्यांना तातडीने दिल्लीत बोलवले आहे. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला मिळत असलेली दुय्यम वागणूक, काँग्रेसच्या विषयाबाबत दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना मित्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta