Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त अभिवादन

बेळगाव : जुलमी मोगली राजवटीविरोधात तगडी झुंज देऊन देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या मेवाडचे शूर रजपूत राजे महाराणा प्रताप यांच्या 482व्या जयंतीनिमित्त बेळगावात रविवारी त्यांना अभिवादन करण्यात आले. शहर-परिसरातील रजपूत समाज बांधवांच्या वतीने यानिमित्त महाराणा प्रताप यांच्या अर्ध पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराज चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. …

Read More »

भाजपचे सरप्राईज कार्ड! राज्यसभेसाठी पियुष गोयल व अनिल बोंडे यांची नावे जाहीर

मुंबई : राज्यसभेच्या 6 जागांसाठी लवकरच निवडणूक होत आहे. यापैकी 2 जागांवर शिवसेनेनं उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपनं 2 जणांची नावं जाहीर केली आहेत. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना अपेक्षेप्रमाणे पुन्हा संधी देण्यात आली आहे. दुसर्‍या जागेवर माजी मंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बोंडे यांचं …

Read More »

बेळगावात श्रमिक पत्रकार संघातर्फे विशेष कार्यशाळा

बेळगाव : बेळगावात श्रमिक पत्रकार संघातर्फे रविवारी कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशन, बेंगलोर आणि जिल्हा शाखा, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षांचे पूर्वावलोकन तसेच ‘बदलते कायदे आणि प्रसार माध्यमे’ या विषयावर ही विशेष कार्यशाळा बेळगावातील जेएमसी जिरगे भवन येथे पार पडली. हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांचे सानिध्य या कार्यक्रमाला लाभले. …

Read More »