संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचे नूतन नगरसेवक शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसत आहे. व्यापारी नंदू मुडशी हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. एकीकडे नंदू मुडशी यांचा सत्कार होत असताना दुसरीकडे नंदू आपल्या मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे विशेष अभिनंदन करतानाचे चित्र …
Read More »Recent Posts
संकेश्वरात जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात शिवस्मारक चौथऱ्याचे भूमिपूजन
संकेश्वर (महंमद मोमीन) : जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात शिवाजी चौक येथील शिवस्मारक चौथऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी शिवस्मारक शिलान्यासचे पूजन केले. पुरोहित मदन पुराणिक यांनी मंत्रपठणात शिवस्मारक चौथऱ्याचे विधीवत पूजन केले. नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, …
Read More »मराठा फेडरेशनचा भाजप सरकारला निर्वाणीचा इशारा : श्यामसुंदर गायकवाड
बेळगाव : कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गेली वीस वर्ष सातत्याने विविध मागण्या केल्या जात आहेत. प्रत्येक सरकार मराठा समाजाला आश्वासने देत आहे. राज्यातील विद्यमान भाजप सरकार मराठा समाजाचा राजकीय वापर करून घेत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता केली जावी. यासाठी सरकारला 25 जूनपर्यंत मुदत दिली जात आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta