नवी दिल्ली :टेरर फंडिंग प्रकरणात एनआयए कोर्टात दोषी ठरलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मलिकला किती शिक्षा होणार यावर चर्चा झाली. या प्रकरणी एनआयएने यासिनला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. संध्याकाळी ६ नंतर न्यायालय निर्णय देणार आहे. १९ मे रोजी …
Read More »Recent Posts
शेतात गांजा पिकविणाऱ्यास अटक
बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पोलीस स्थानकात आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर बऱ्यापैकी आळा आणताना वेगळ्या ठिकाणी धाडी टाकतात अमली पदार्थ जप्त करण्याची साखळी चालूच ठेवली आहे. बेळगाव शहरात काल मंगळवारी खडे बाजार आणि सी ई एन पोलिसांनी हेरॉईन विक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड केलं होतं आज बुधवारी हिरे …
Read More »गुणवंत विद्यार्थ्यांना दत्तगुरुतर्फे सर्वतोपरी मदत
चेअरमन सचिन खोत : विद्यार्थ्यांचा सत्कार कोगनोळी : गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तगुरु संस्थेतर्फे मदत केली जाईल. गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे आहे पण परिस्थितीमुळे घेणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे मदत करून उच्चशिक्षित बनवू. संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम जोपासण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन चेअरमन सचिन खोत यांनी व्यक्त केले. कोगनोळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta