मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीमध्ये संभाजी राजे हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, दरम्यान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे, शरद पवार यांनी यासंबंधी माहिती दिली. दरम्यान राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे आता संभाजी राजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शरद पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षाची मतसंख्या आहे, …
Read More »Recent Posts
बेळगावात आयटी कंपन्यांना वनजमीन देण्यास विरोध
बेळगाव : बेळगावमधील माळमारुती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्या वंटमुरी कॉलनी, श्रीनगर आणि काकती येथील 745 एकर क्षेत्र वन विभागाला देण्यात आले आहे. हा परिसर आयटी, बीटी खासगी कंपन्यांना हस्तांतरित करण्याचा विचार असून याविरोधात येथील स्थानिकांनी सोमवारी श्रीनगर साई बाबा मंदिरापासून पदयात्रेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निवेदन सादर केले. माळमारुती पोलीस …
Read More »बेळगाव शहरात घरफोडी, चोरीच्या घटनेत वाढ
बेळगाव : बेळगावमधील टिळकवाडी परिसरातील शिवाजी कॉलनी येथील विविध भागात चोरीच्या प्रकरणात वाढ झाली असून याची धास्ती आता नागरिकांनी घेतली आहे. चोरी करणारी टोळी सध्या सर्वत्र वावरत असून याला आला घालण्याची मागणी शहर पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहर, परिसर आणि उपनगरांमध्ये चोरीच्या प्रकरणात वाढ होत चालली असून शिवाजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta