बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक सोमवार दि. 28/07/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा. बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी होणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सूचनेनुसार ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मध्यवर्ती म. ए. समितीसाठी येळ्ळूर विभाग मधून सदस्य निवड होणार आहे. तरी येळ्ळूर म. ए. समितीच्या …
Read More »Recent Posts
चांगल्या संस्कारातून विद्यार्थी घडत असतात : के. आर. भाष्कळ
बेळगाव : विद्यार्थी दशेत चांगले संस्कार व्हावेत. यासाठी पालकांनी मुलांना योग्य सवयी लावणे आवश्यक असते. आपल्या मुलांना अभ्यासाबरोबरच, इतर छंद जोपासण्यासाठी शिक्षकांचं सहकार्य घ्यावे. योग्य नियोजन करून जीवनात यशस्वी व्हावे. आईवडील हेच आधार असतात, असे मौलिक विचार निवृत्त शिक्षक के. आर. भाष्कळ यांनी व्यक्त केले. बिजगर्णी हायस्कूल पालक मेळावा …
Read More »धक्कादायक: म्हैसूरमध्ये आढळली ड्रग्ज फॅक्टरी
कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज महाराष्ट्र पोलिसांकडून जप्त बंगळूर : सांस्कृतिक राजधानी म्हैसूरमध्ये सिंथेटिक ड्रग एमडीएमए मॅन्युफॅक्चरिंग युनिट सापडले आहे आणि कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी म्हैसूर पोलिसांच्या सहकार्याने कोट्यवधी रुपयांचे एमडीएमए आणि त्याच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे कच्चा माल जप्त केला आहे. कर्नाटकला ड्रग्जमुक्त राज्य बनवण्यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta