विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता : मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण निपाणी (वार्ता) : अमलझरी येथील मसोबा यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास शर्यतींचे आयोजन केले होते. जनरल बैलगाडी शर्यतीत अमलझरी येथील नितीन पाटील, आडी येथील बल्लू हरेल, अमलझरी येथील साईराम खोत यांच्या बैलगाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना श्रीमंत दादाराजे देसाई सरकार …
Read More »Recent Posts
इदलहोंड ग्राम पंचायतच्यावतीने नुतन कमानीचे उद्घाटन
खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतच्यावतीने १४ व्या वित्त आयोग निधीतून जवळपास २ लाख ५३ हजार रूपये खर्चून बेळगाव- पणजी महामार्गाजवळील इदलहोंड क्राॅसवर इदलहोंड गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर कमान उभारण्यात आली आहे. या कमानीचे उद्घाटन सोमवारी दि. ९ रोजी पार पडले. याप्रसंगी इदलहोंड ग्राम पंचायत अध्यक्ष चांगापा …
Read More »गर्लगुंजी गावची ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या यात्रेला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावची प्रसिद्ध ग्राम देवता श्री माऊली देवीची यात्रा मंळवारी दि. १० ते शुक्रवारी दि. १३ पर्यंत होणार आहे. मंगळवारी दि. १० रोजी सकाळी गावातील विविध देवदेवतांची पुजा आर्चा होऊन सायंकाळी ४ वाजता मानकऱ्यांच्या देवघरातून पालखी वाद्याच्या नादात माऊली मंदिराकडे प्रयाण केले. यावेळी माऊली देवीला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta