Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पाणी वाचवा जीव वाचवा स्केटिंग रॅली

बेळगाव : पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीने प्यास फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 8 मे 2022 रोजी गोवावेस स्विमिंग पूल ते टिळकवाडी साईबाबा मंदिरापर्यंत काढण्यात आली. 4 ते 20 वर्षे वयोगटातील सुमारे 200 स्केटिंगपटूंनी रॅलीत भाग घेतला होता. रॅली …

Read More »

माणूस हाच मराठी-कन्नड साहित्याचा केंद्रबिंदू : डॉ. श्रीपाल सबनीस

बेळगाव : माणूस आणि त्याचे जगणे हाच मराठी आणि कानडी साहित्याचा केंद्रबिंदू आहे. दोन्ही साहित्यात भाषा बांधावयाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे, असे विचार प्रख्यात मराठी साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले. बेळगावातील मराठा मंदिरमध्ये रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा …

Read More »

राजहंस गडाचा राजा परशराम गुणकी तर गडाची राणी तन्वी पाटील

बेळगाव : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे वगळता सातत्याने गेली अनेक दशके राजहंस गड चढणे उतरणे स्पर्धा मध्यवर्तीच्या माध्यमातून भरविली जाते ही अभिनंदनीय बाब असल्याचे मत येळ्ळूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतिश पाटील यांनी व्यक्त केले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या राजहंस गड चढणे उतरणे स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे …

Read More »