बेळगाव : बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज गुरुवारी सायंकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.मावळते जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी आपणाकडील पदभार नितेश पाटील यांच्याकडे सुपुर्द केला आहे. एम.जी. हिरेमठ यांची सरकारने बेंगळुरूला व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे. नवीन जिल्हाधिकाऱ्यांचा परिचय: नितेश पाटील मूळ : विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील केरुतगी …
Read More »Recent Posts
खानापूरात क्षत्रिय मराठा संघटनेच्या गुरूवंदना कार्यक्रमाची तयारी जोरात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा संघटनेची येत्या दि. 19 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा चालवलेली आहे. तसेच खानापूर रिक्षा असोषेशन च्या कार्य कर्त्यांनी आपापल्या रिक्षावार परम पूज्य श्री. श्री. श्री. मंजुनाथ स्वामी यांच्या फोटोचे अनावरण केले. तत्पूर्वी संघटनेच्या …
Read More »रविवारी रंगणार तिसरे साहित्य संमेलन
श्रीपाल सबनीस यांच्या विचारांची मिळणार मेजवानी बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दोन सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta