खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर त्वरीत कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच भाजपच्यावतीने तहसीलदार प्रविण जैन यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच बुधवारी दि. २७ रोजी मध्यरात्री …
Read More »Recent Posts
निडसोसी “श्रींनी” क्रिकेटचा चौकार लगावला…
संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे मठाधिपती पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी शेताकडे फेरफटका मारण्यासाठी निघाले असता वाटेत श्रींना छोटी मुले क्रिकेट खेळातांना दिसली. श्रींना आपणही क्रिकेट खेळायचा आनंद लुटावा असे वाटले. श्रींची सवारी शेताकडे न जाता क्रिकेट मैदानाकडे वळाली. स्वामीजींनी मुलांकडून बॅट घेतली अन् मुलांचा आनंद द्विगुणित झाला. क्रिकेट खेळात …
Read More »बेळगाव शिवजयंती उत्सव मंडळांचे कार्यक्रम जाहीर
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगाव यांनी आपला शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम जाहीर केला असून तो खालील प्रमाणे आहे. सोमवार दि. 2 मे 2022 रोजी सकाळी 7 वाजता शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे. त्यानंतर सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta