बेळगाव : मराठी भाषेच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेविकांनी महानगरपालिकेत आवाज उठवला. “आम्हाला प्रशासनाचे उपकार नको, आम्हाला आमचे भाषिक हक्क हवेत” अशी मागणी करत नगरसेवक रवी साळुंखे नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी सभात्याग केला तर सत्ताधारी व विरोधी गटातील काही नगरसेवकांनी मराठीतून परिपत्रके देण्यास विरोध …
Read More »Recent Posts
मराठी भाषेसाठी झगडणाऱ्या नगरसेवकांवर “करवे”ची वक्रदृष्टी; पालिका आवारात थयथयाट!
बेळगाव : सीमाभागात भाषिक हक्कासाठी मराठी भाषा, मराठी संस्कृती जपण्यासाठी लढा देणाऱ्या मराठी भाषिकांवर करडी नजर ठेवून राहणारे कर्नाटक रक्षक वेदिकेचे तथाकथित कार्यकर्त्यांमुळे बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था नेहमीच बिघडत आली आहे. आज देखील याची प्रचिती बेळगावकराना आली आहे. गुरुवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीचे इतिवृत्त मराठी भाषेत मागणाऱ्या नगरसेवकाविरोधात कन्नड …
Read More »पहिल्या रेल्वे गेटजवळ दुभाजकाला आढळून कार पलटी!
बेळगाव : आज गुरुवारी रात्री 8:15 च्या दरम्यान बेळगाव शहरातील पहिल्या रेल्वे गेट जवळील साई मंदिर परिसरात गोवा पासिंगची डस्टर गाडी दुभाजकाला आढळून पलटी झाल्याची घटना घडली आहे. गाडी इतक्या वेगात होती की चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला आदळली आणि पलटी झाली. या अपघातात किरकोळ जखमी झाल्या असून सुदैवाने मोठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta