Friday , November 6 2026
Breaking News

पहिल्या रेल्वे गेटजवळ दुभाजकाला आढळून कार पलटी!

Spread the love

 

बेळगाव : आज गुरुवारी रात्री 8:15 च्या दरम्यान बेळगाव शहरातील पहिल्या रेल्वे गेट जवळील साई मंदिर परिसरात गोवा पासिंगची डस्टर गाडी दुभाजकाला आढळून पलटी झाल्याची घटना घडली आहे. गाडी इतक्या वेगात होती की चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला आदळली आणि पलटी झाली. या अपघातात किरकोळ जखमी झाल्या असून सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही भर पावसात या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *