खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता. खानापूर) येथील मराठी शाळेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधुन गुरूवारी दि. २१ रोजी आयोजीत करण्यात आलेल्या मुला, मुलीच्या मॅरेथॉन स्पर्धेत १०० धावपटूनी सहभाग घेतला होता. मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कब्बडीपटू मारूती देवापा देसाई होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव …
Read More »Recent Posts
श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती दि. ६ मे रोजी उत्सवाचे आयोजन
बेळगाव : श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती दि. ६ मे रोजी असून श्री चिदंबर देवस्थान, चिदंबर नगर येथे त्यानिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सवाचे दि. १ ते ६ मे या कालावधीत श्री चिदंबर देवस्थान चिदंबर नगर येथे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात आले …
Read More »शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाची गरज : माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली
बेळगाव : “शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाची गरज आहे. आपण शिक्षणातून रावण किंवा हिटलर निर्माण न करता श्रीराम निर्माण केले पाहिजेत नव्या शैक्षणिक प्रणालीनुसार हे बदल होतील असा मला विश्वास वाटतो” असे विचार माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री श्री. एम. वीरप्पा मोईली यांनी बोलताना व्यक्त केले. येथील भरतेश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta