बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने काढण्यात आलेल्या राधा- कृष्ण, गौर- निताय हरेकृष्ण रथयात्रेस रविवारी सकाळी दहा वाजता नाथ पै चौक शहापूर येथून प्रारंभ झाला. इस्कॉनचे परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते आर्च विग्रहांचे पूजन करुन यात्रेस प्रारंभ करण्यात आला. शहापूर विभागातील पोलीस अधिकाऱ्यानिही उपस्थित राहून यात्रेस …
Read More »Recent Posts
हरी बोल गजरात, बेळगावात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या हरेकृष्ण रथयात्रेला प्रारंभ
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण रथयात्रेला आज रविवारी सकाळी मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आहे. हरीबोल गजरात निघालेल्या रथयात्रेत हजारो कृष्णभक्त सहभागी झाले आहेत त्याचबरोबर श्रीकृष्ण जीवनावर आधारित चित्ररथ रथयात्रेच्या आकर्षण ठरले आहे. बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथून रथयात्रेला प्रारंभ …
Read More »कावळा केला कारभारी… घाण आणली दरबारी!
बेळगाव : आमदारकीची निवडणूक जशी जवळ येईल तसं बेळगावचे राजकीय वातावरण तापत चालले आहे. हौसे, नवसे, गवसे सगळे झटून कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांबरोबरच समितीत सुद्धा वादळ घोंगावू लागले आहे. काही जणांना आमदारकीची स्वप्न पडत आहेत. तर काहींना आमदार झाल्यासारखे वाटते, काही जण घोड्यावर बसले आहेत तर काही जण गुडघ्याला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta