बेळगाव : बहुप्रतिक्षित पुणे- बेळगाव दरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे-बेळगाव-हुबळी दरम्यान एक “वंदे भारत ट्रेन” सध्या धावत आहे. बेळगाव-धारवाड ट्रेन बेळगावपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच, पुणे आणि बेळगाव दरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन धावेल. भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील प्रमुख शहर …
Read More »Recent Posts
बेळगावात पूरस्थिती नियंत्रणात, पण सतर्कतेचा इशारा कायम : जिल्हाधिकारी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नियंत्रणात असून, महाराष्ट्र्रातील कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बुधवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या पूरसदृश स्थिती नाही. पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे, तर २२१ घरांचे अंशतः आणि २ …
Read More »वसतिगृहांची संख्या वाढवण्याच्या मागणीसाठी अभाविपचे आंदोलन
बेळगाव : एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्तीची त्वरित अंमलबजावणी करावी आणि वसतिगृहांची संख्या वाढवावी या मागणीसाठी बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आज बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने हे आंदोलन केले. अभाविप, बेळगावचे सचिव सचिन हिरेमठ यांनी सांगितले की, राज्य सरकार दुजाभाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta