खानापूर : खानापूर तालुक्यातील करीकट्टी, कक्केरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्योती कार्यक्रमाचा डॉ. सोनाली सरनोबत यांनी दीपप्रज्वलनाने शुभारंभ केला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी गावातील लोकांशी चर्चा करून समस्या लवकरात लवकर दूर केल्या जातील असे आश्वासन दिले. मंदिराच्या पुर्नबांधणीसाठी नियती फाउंडेशनवतीने निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी …
Read More »Recent Posts
सौंदलगा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी
सौंदलगा : सौंदलगा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सौंदलगा ग्रामपंचायतमध्ये ग्राम विकास अधिकारी अशपाक शेख यांनी सर्वांचे स्वागत केले. ग्रा.पं. अध्यक्षा अर्चना कोगनोळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर विनोद कांबळे यांनी बुद्धवंदना गायिली. यावेळी ग्रा. पं. …
Read More »खानापूर अग्नीशमन दलाच्या सेवा सप्ताहाला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या रूमेवाडी क्रॉसवरील अग्नीशमन दलाच्या सेवा सप्ताहाला प्रारंभ गुरूवारी दि. 14 एप्रिलपासून सुरू झाला. अग्नीशमन दलाचा सेवा सप्ताह गुरुवार दि. 14 एप्रिल ते दि 20 एप्रिल पर्यंत होणार आहे. गुरूवारी दि. 14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन सेवा सप्ताहाला प्रारंभ झाला. 14 एप्रिल 1944 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta