संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव जिल्ह्याचा विस्तार वाढला आहे. कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगांवचा उल्लेख केला जातो. बेळगांव जिल्हा विभाजनात प्रामुख्याने गोकाकचा नामोल्लेख केला जात असल्याने गोकाकच जिल्हा होणार यात तिळमात्र शंका नसल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते संकेश्वरला धावती भेट देऊन शिवकृपा कार्यालयात पत्रकारांशी …
Read More »Recent Posts
जत्राटमध्ये १७ रोजी सामाजिक संघर्ष परिषद
भरत कांबळे यांची माहिती : रामदास आठवले यांची उपस्थिती निपाणी (वार्ता): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.१७) सकाळी दहा वाजता जत्राट येथे सामाजिक संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती भरत कांबळे यांनी दिली. बुधवारी (ता.१३) …
Read More »“जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022” स्पर्धेला स्केटिंगपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनच्यावतीने आयोजित “रोख पारितोषिक जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022” या स्पर्धेला स्केटिंगपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केएलई सोसायटी संचलित लिंगराज महाविद्यालयाच्या आवारातील स्केटिंग रिंकवर झालेल्या या स्पर्धेत 260 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. येथील श्री शिवाय फाउंडेशन ग्रुप आणि इफिशियंट ग्रुप बेलगाम यांच्यावतीने ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta