Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

महिलांच्या संरक्षणासाठी सर्व विभागांचे समन्वय आवश्यक : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  महिला आणि बालविकास विभाग: विविध समित्यांची प्रगती आढावा बैठक बेळगाव : महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांचे निराकरण करण्यात मदत केंद्रे आणि बालविकास योजना अधिकारी तळागाळात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सूचना केली की सर्व विभागांनी या संदर्भात अधिक सक्रियपणे काम करावे. बुधवारी (२३ जुलै) महिला आणि …

Read More »

“संस्कार भारती” बेळगाव शाखा आयोजित सुगम संगीत कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध

  बेळगाव : भारतीय कला व संस्कृती याकरिता समर्पित “संस्कार भारती” बेळगाव शाखा आयोजित गायक विनायक मोरे व अक्षता मोरे यांच्या स्वरांजली सुगम संगीत कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. आयएम्ईआर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विविध भाव-भक्तिगीते व देशभक्तीगीते गाऊन त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. स्वरा व श्रीशा मोरे यांच्या गीतांनी श्रोत्यांची …

Read More »

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन

  बेळगाव (प्रतिनिधी): मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे संस्थेचे माजी अध्यक्ष कै. मा. नाथाजीराव हलगेकर यांच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दि. २२ जुलै २०२५ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर, नेत्रदर्शन …

Read More »