Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

म. ए. समितीच्या मागणीची केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांकडून दखल

बेळगाव : मराठी भाषिकांवर होणाऱ्या भाषिक अल्पसंख्याकाच्या अन्यायाबाबतच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागणीची दखल केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने भारत सरकारचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री मुख्तार आब्बास नक्वी यांना पत्र लिहून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्यायाची माहिती देण्यात आली होती. महाराष्ट्र कर्नाटक …

Read More »

प्रोत्साह फाउंडेशन आयोजित समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव – बेळगावातील प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी महांतेश नगर येथील महंत भवनात समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यातील वधू-वरांनी संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. रोपाला पाणी घालून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. हरळय्या समाज …

Read More »

धरणी महिला मंडळाने पटकाविला पहिला नंबर

बेळगाव : म्हैसूर येथील कलामंदिरात डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेन्द्र कुमार आणि अनिता सुरेन्द्र कुमार यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी या स्पर्धेत बेळगावच्या धरणी महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धेत एकूण 37 संघांनी भाग घेतला होता या स्पर्धेत संघामध्ये धरणी महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावित …

Read More »