Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

चंदगडच्या दौलतवर लिहा अन साखर जिंका

ॲड. रवि रेडेकर यांच्या गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्टकडून दौलत विषयावर लेखन स्पर्धा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : दौलत साखर कारखाना म्हणजे चंदगडी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आणि चंदगडी जनतेच्या अस्मितेचा विषय. अनेकांच्या लेखणीतून वेळोवेळी मांडला गेलेला एक ज्वलंत विषय…! अर्थात, दौलत साखर कारखान्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा त्याच्या प्रवासात नेमक्या कोणत्या घटना – घडामोडी व …

Read More »

संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल समृद्ध कांबळे याचा आमदार राजेश पाटील यांच्याहस्ते गौरव

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : बालपणापासून संगीत क्षेत्रात उत्तुंग असे कार्य केलेल्या समृद्ध राजाराम कांबळे (मूळगाव कोरज, ता. चंदगड) सद्या राहणार नेसरी याचा सत्कार चंदगड तालुक्याचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. चंदगडी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात हा गौरव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर सन्मान संगीत कार्यातील …

Read More »

फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार बहूजनांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात : प्रा. निरंजन फरांदे

 कोल्हापूर (जिमाका) :   फुले, शाहू, आंबेडकर यांना अपेक्षित असणारा आदर्श समाज घडवायचा असेल तर आज महिला तसेच युवकांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचारच बहूजनांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात, असे प्रतिपादन सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्रा. निरंजन फरांदे यांनी केले.  सामाजिक …

Read More »