बेळगाव : कर्नाटकात कृषी कायद्यात पायाभूत स्तरावर सुधारणा करणे, भूसुधारणा कायदा, कृषी कायदा, जनावरांची हत्या, भूस्वाधीन कायदा हे कायदे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केली. बेळगाव साहित्य भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. बसवनगुडी नॅशनल कॉलेज मैदानात शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्याचा मुख्य उद्देश भारत सरकारने …
Read More »Recent Posts
बाळेकुंद्री दत्त संस्थान विश्वस्तपदी डॉ. संजय पंतबाळेकुंद्री
निपाणी (वार्ता) : बाळेकुंद्री येथील बुधवारी (ता. ६) झालेल्या श्रीदत्त संस्थान क्षेत्र संस्थेच्या स्टँडिंग कमिटी मीटिंगमध्ये दत्त संस्थानचे नवीन ‘ट्रस्टी’ म्हणून डॉ. संजय अरुण पंतबाळेकुंद्री (अक्कोळ) यांची एकमताने निवड करण्यात आली. यासोबत मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून घराण्यातील ज्येष्ठ रंजनदादा पंतबाळेकुंद्री (मुंबई) यांची निवड करण्यात आली. डॉ. संजय पंतबाळेकुंद्री म्हणाले, आतापर्यत घराण्याच्या …
Read More »कोगनोळी येथे वळीव पावसाची दमदार हजेरी
लोकांची तारांबळ : आठवडी बाजारात शेतकऱ्यांचे नुकसान कोगनोळी : परिसरात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वारा, विजेचा कडकडाट, जोरदार पाऊस गारांचा मारा यामुळे या विभागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. शुक्रवार तारीख …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta