बेंगळुरू : गेल्या 2021 सालातील कर्तव्यदक्ष प्रामाणिक सेवेबद्दल हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांना आज शनिवारी मुख्यमंत्री सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. उगादी अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बेंगलोर येथे आज सकाळी मुख्यमंत्री सुवर्णपदक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते …
Read More »Recent Posts
हब्बनहट्टी अंगणवाडीला मदत!
खानापूर : बेळगावच्या आशा नाडकर्णी यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या हब्बनहट्टी या गावातील दुर्लक्षित अंगणवाडी शाळेला खुर्च्या, टेबल आणि खेळाच्या साहित्याची देणगी दिली. हब्बनहट्टी हे गाव खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलात वसले आहे. बेळगाव शहरापासून सुमारे 20 कि. मी. अंतरावर असलेले हे गाव बर्याच मूलभूत नागरी …
Read More »हालसिद्धनाथ पाडवा यात्रेला भाविकांची गर्दी
चोख पोलिस बंदोबस्त : विविध धार्मिक कार्यक्रम कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय चांगभलं च्या जयघोषात आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ पाडवा यात्रेला हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवार तारीख 2 रोजी कुर्ली येथील हालसिध्दनाथ मंदिरातून पालखी निघाली. वाडा मंदिरापासून कुर्ली आप्पाचीवाडी पालखी सवाद्य मिरवणूकीने खडक मंदिरात आणण्यात आली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta