बेळगाव : केंद्रीय जीएसटी बेळगाव आयुक्तालयाने 2021-22 या आर्थिक वर्षात 10172 कोटी रुपये इतके विक्रमी जीएसटी संकलन केले आहे अशी माहिती बेळगावचे जीएसटी उप आयुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी दिली आहे. एका प्रसिद्धी पत्रकात जीएसटी उप आयुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी म्हटले आहे की, इतके विक्रमी जीएसटी कर संकलन हे …
Read More »Recent Posts
कोगनोळी येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास संपन्न
कोगनोळी : येथील भगवा चौक येथे असणार्या पंत बाळेकुंद्री महाराज मंदिरात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना युवराज पाटील म्हणाले, समस्त हिंदू धर्मीयांच्या वतीने 3 मार्च ते 1 एप्रिल (फाल्गुन अमावस्या) धर्मवीर छत्रपती …
Read More »टोल दरवाढीचा वाहनधारकांना भुर्दंड
कोगनोळी : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने शुक्रवार तारीख १ च्या मध्यरात्रीपासून टोल दर वाढवण्यात आल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली असून टोल दरवाढीचा वाहनधारकांना मोठा भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या टोलनाक्यावर येणाऱ्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta