आमदारांनी संबंधित विषयी केली धर्मादाय मंत्र्यांशी चर्चा बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आमदारांनी संबंधित विषयी धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. वक्फ बोर्डाने आनंदवाडी येथील रहिवाशांच्या राहत्या जागा ताब्यात घेण्यासाठी खटाटोप चालविला आहे. यामुळे …
Read More »Recent Posts
चुका सुधारण्यासाठी देवालय : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी
संकेश्वर (प्रतिनिधी) : मनुष्याला आपल्या चुका सुधारून नव्याने जगण्याची उम्मीद देवालयातून मिळते. त्यामुळे माणसाच्या चुकांच्या माफीसाठी देवालय निर्माणचे कार्य केले जात असल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. स्वामीजी संकेश्वर संगोळ्ळी रायण्णा नगर येथील श्री गुप्तादेवी नूतन मंदिर उदघाटन, वास्तूशांती आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात बोलत होते. श्रींच्या हस्ते गुप्पतादेवी, …
Read More »बुधवारी दहावीच्या व्दितीय भाषा पेपरला खानापूर तालुक्यातील ३४ विद्यार्थ्यांची दांडी
खानापूर (प्रतिनिधी) : बुधवारी दि. ३० रोजी दहावी परीक्षेच्या व्दितीय भाषा पेपरला संपूर्ण खानापूर तालुक्यातून ३४ विद्यार्थी गैरहजर होते. तर तालुक्यातुन दहावीच्या परीक्षेला एकूण ३६६७ विद्यार्थी होते. त्यापैकी ३६३३ विद्यार्थी हजर राहून दहावीची व्दितीय भाषा परीक्षेचा पेपर सुरळीत पार पडला. खानापूर शहरासह तालुक्यात एकूण १५ दहावीची परीक्षा केंद्रे होती. सकाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta