संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे धडाडीचे नगरसेवक, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष, संकेश्वर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय दुंडपण्णा नष्टी (वय ५४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. संजय नष्टी हे लोकांच्या हाकेला धावून जाणारे नेते होते. पालिकेचा बुलंद आवाज म्हणून संजय नष्टी यांची ओळख होती. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून ते …
Read More »Recent Posts
अडकूर, सत्तेवाडी दरम्यान वाघाचे दर्शन; परिसरात खळबळ
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) जवळ दोन दिवसांदरम्यान हत्तीने धुमाकूळ घातला होता. हा विषय चर्चेला असतानाच आज सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता अडकूर-कानूर मार्गावर निकम व रेंगडे यांच्या शेताजवळ पटेरी वाघाचे दर्शन झाल्याचे शिक्षक राजू चौगुले यांनी अडकूर येथील काहींना कळवल्यानंतर या मार्गावर जा-ये करणाऱ्यांनी सतर्क राहावे. या …
Read More »राज्यातील सीईटी परीक्षा १६, १७ जून रोजी
बंगळूर : कर्नाटक परीक्षा प्राधिकरण (केईए) ने सोमवारी व्यवसाय शिक्षण प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर केल्या, कर्नाटकातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या परीक्षा म्हणजे प्रवेशद्वार आहे. तारखांची घोषणा करताना, उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण म्हणाले की इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन वेळापत्रक निश्चित केले आहे. १६ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta