परमात्मराज महाराजांची उपस्थिती : सेक्रेटरी अमर चौगुले यांची माहिती निपाणी(वार्ता) : येथील कला निकेतन एज्युकेशन सोसायटीने अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलसाठी कोडणी रोड येथे स्वइमारत बांधली आहे. या स्कूलचे उद्घाटन 6 एप्रिल रोजी राजीव जी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सातारा येथील इंद्रजीत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी …
Read More »Recent Posts
गोव्यात करोडपती मंत्र्यांच सरकार
गोव्यात करोडपती मंत्र्यांच सरकार; कोण आहे किती कोटीचा धनी माहितीये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सावंत यांच्यासह आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा तसेच अनेक …
Read More »दहावीच्या परीक्षेला बेळगाव जिल्ह्यात प्रारंभ
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या एसएसएलसी परीक्षेला बेळगाव जिल्ह्यात सोमवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने परीक्षा केंद्रांवर येऊन परीक्षा दिली. राज्यभरात सोमवारी एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ झाला. राज्यात बेळगाव सर्वात मोठा जिल्हा आहे. भौगोलिकच नव्हे तर विद्यार्थी संख्येच्या दृष्टीनेही सर्वात मोठा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta