बेळगाव : पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविण्यात आलेली सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आज शुक्रवारी सकाळी शहरातील आर.एल.एस. कॉलेजमध्ये पार पडली. राज्यातील पदवीपूर्व प्रथम (पीयुसी) वर्षाच्या वार्षिक परीक्षेला येत्या सोमवार दि. 28 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या परीक्षेसंदर्भात सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी बेळगाव जिल्हा पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक नागराज …
Read More »Recent Posts
हत्ती आला पळा -पळा, अडकूर भागात हत्तीचे आगमन
तेऊरवाडी (संजय पाटील) : जंगलाने व्यापलेल्या चंदगड तालुक्यात सिंधुदुर्ग व कर्नाटक सीमेवर हत्तीचे वारंवार आगमन होत आहे. अनेकदा या हत्तींकडून प्रचंड मोठे नुकसान देखील केले जात आहे. आज तर या हत्तीचे अत्यंत गजबजलेल्या अडकुर, गणुचीवाडी, आमरोळी, केंचेवाडी परिसरात आगमन झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून हत्तीला पाहण्यासाठी व घाबरूनही एकच …
Read More »सकल मराठा समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज
बेळगाव : सीमाभागातील मराठा समाजाने एकत्र व्हावं या एकमेव उद्देशाने निर्माण झालेल्या ‘सकल मराठा समाजाच्या’ मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवार दि. २५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता श्री जत्तीमठ देवस्थान बेळगाव येथे होणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे…
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta