Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई: २३.८४० किलो गांजा जप्त

  बेळगाव : बेळगावच्या उद्यमबाग पोलिसांनी मोठी कारवाई करत २३.८४० किलो गांजा जप्त केला असून तिघांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. उद्यमबाग पोलिस स्टेशनचे पीआय डी.के. पाटील यांनी मोठी कारवाई करत शहरात गांजा विकणाऱ्या तीन जणांना अटक केली. अटक केलेल्यांकडून १० लाख रुपये किमतीचा २३.८४० किलो गांजा जप्त करण्यात आला. …

Read More »

एकाच कुटुंबातील 5 जणांची विष प्राशन करून आत्महत्या; गुजरातमधील धक्कादायक घटना

  अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज (रविवारी दि. 20 जुलै) एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. …

Read More »

युवा समिती सिमाभागच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची उद्या घेणार भेट..

  बेळगाव : कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शंभर टक्के कन्नडसक्तीचा फतवा निघाला. त्या फतव्याला विरोध करण्यासाठी युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकमध्ये कन्नडसक्ती थांबविण्यासाठी तसेच सर्व सरकारी ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने रविवार दिनांक 20 रोजी बेळगाव जिल्ह्याचे …

Read More »