बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यातर्फे आज शनिवार दि. 19 मार्च 2022 रोजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा सोनोली येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी युवा समितीचे पदाधिकारी सिद्धार्थ चौगुले यांनी उपक्रमा बद्दल माहिती दिली, मराठी भाषा, संस्कृती टिकवायची असेल तर मराठी शाळा जगणे काळाची गरज बनली …
Read More »Recent Posts
अरिहंतच्या ३.३२ लाखाच्या शिष्यवृत्तीचे वितरण
संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील : १०३ विद्यार्थ्यांना लाभ निपाणी (वार्ता) : अरिहंत सौहार्द संस्थेच्या सभासदांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने गेल्या सहा वर्षापासून अरिहंत शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. प्रत्येक वर्षी सुमारे शंभर ते दीडशेहून अधिक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. यावर्षी दहावी व बारावी परीक्षेत …
Read More »महिला ज्युडो संघ कानपूरला स्पर्धेकरिता रवाना
बेळगाव : बेळगावची कन्या आणि आंतरराष्ट्रीय जुडो खेळाडू तसेच प्रशिक्षक रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखालील राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचा महिलांचा जुडो संघ कानपूर येथे होणाऱ्या आंतर विश्वविद्यालय जुडो स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. शनिवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावरून बेळगावच्या जुडो गर्ल्स कानपुरकडे रेल्वेद्वारे रवाना झाल्या आहेत. उत्तर प्रदेश मधील कानपूर इथल्या छत्रपती शाहू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta