बेळगाव : सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने होळीनिमित्त रविवार दि. 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मैदान यशस्वी करण्यासाठी कमिटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत. विमानतळ लगतच्या मैदानावर आखाडा बनवण्यात आला आहे. कुस्ती शौकिनांसाठी बसण्याची तसेच पार्किंगची सोय करण्यात आली आहे. प्रमुख कुस्ती महान भारत केसरी …
Read More »Recent Posts
सरकार राॅयल मराठा संघ रामनगर गजानन ट्राॅफीचा मानकरी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरातील मलप्रभा क्रिडांगणावर श्रीगजानन ट्राॅफी ८ षटके मर्यादीत क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विजेता संघ म्हणून सरकार राॅयल मराठा संघ रामनगर तर उपविजेता संघ काॅलेज बाईज खानापूर ठरला. मॅन ऑफ दि सिरीज बाळेकुंद्री संघाचा इजाझ खुरेशी मानकरी असून बेस्ट बॅटमन काॅलेज बाईजचा अर्जुन भोसले तर …
Read More »ईटी-गडाद चले जाओ…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी व अभियंता आर. बी. गडाद यांच्या मनमानी कारभाराला सत्तारुढ नगराध्यक्षा-उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक चांगलेच कंटाळलेले दिसताहेत. काल पालिकेत ईटी आणि सत्तारुढ नगरसेवकांत चांगलीच वादावादी झाल्याचे अधिकृतरित्या समजते. संतप्त उपनगराध्यक्ष अधिकारीच्या अंगावर धाऊन गेल्याची देखील जोरदार चर्चा केली जात आहे. सत्तारुढ नगरसेवकांना विश्वासात न …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta