Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

तुम्हा सर्वांचं प्रेम-आशीर्वाद माझ्यावर सदाकाल राहुदे : मंत्री उमेश कत्ती

संकेश्वर (महंमद मोमीन) : तुम्हा सर्वांचं प्रेम-आशीर्वाद माझ्यावर सदाकाल राहुदे, हीच माझी शक्ती असल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. आज हुक्केरी विश्वनाथ सभाभवन येथे आयोजित आपल्या वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते. हुक्केरी हिरेमठचे परमपूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्री मल्लिकार्जुन स्वामीजी, तालुक्यातील अकरा श्रींच्या …

Read More »

कोविड-19 मुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी निधीची तरतूद

कोल्हापूर (जिमाका) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधीचा विनयोग कोविड-19 मुळे एक वा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली आहे. कोविड -19 संसर्गामुळे एक वा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या शालेय …

Read More »

इनोव्हा अपघातातील डॉ. मुरगुडे पती-पत्नी कन्येवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

संकेश्वर (प्रतिनिधी) : नरसिंगपूरजवळ रविवारी झालेल्या इनोव्हा-कंटेनर अपघातातील गंभीर जखमी संकेश्वरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे यांचे उपचारादरम्यान रात्री १०.४५ वाजता निधन झाले. अपघातात डॉ. सचिन मुरगुडे यांच्या पत्नी डॉ. श्वेता सचिन मुरगुडे जागीच ठार झाल्या तर कन्या शिया सचिन मुरगुडे उपचारादरम्यान मरण पावल्या. अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण मरण पावल्याने …

Read More »