काडसिद्धेश्वर स्वामी : असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंगच्या समुदाय भवनाचे भूमिपूजन निपाणी (वार्ता) : कोणतेही बांधकाम पूर्ण करणे सोपे नसते. त्यामध्ये अनेक अडचणी असतात. त्या दूर करून बांधकाम पूर्ण होत असते. अभियंत्यांच्याजवळ हे कौशल्य असून त्यांच्या हातून गाव आणि देश सुंदर बनविले जाते, असे मत कनेरी मठातील काडसिद्धेश्वर स्वामी यांनी …
Read More »Recent Posts
व्यंकटेश्वरा कारखान्याचे विक्रमी ऊस उत्पादनाचे हंचिनाळला चार पुरस्कार
विक्रमी उत्पादनाचा पितापुत्रांनी केला विक्रम हंचिनाळ : वेंकटेश्वरा पावर प्रोजेक्ट या ऊस कारखान्यातर्फे दिल्या जाणाऱ्या विक्रमी ऊस उत्पादनामध्ये 2020-21 या सालाकरिता दिलेल्या पुरस्कारांमध्ये हंचिनाळ येथील चार शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादनाचे अव्वल क्रमांक पटकावल्याबद्दल कारखान्यामार्फत त्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र शाल, श्रीफळ देऊन कारखान्याचे चेअरमन महादेवराव महाडिक, कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक, अमल महाडिक यांच्या …
Read More »येळ्ळूर श्री शिवाजी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
येळ्ळूर : येथील विश्व भारत सेवा समितीच्या श्री शिवाजी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे संस्थापक माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते आणि चित्रपट निर्माते डॉ. गणपती पाटील नेताजी सोसायटीचे चेअरमन डी.जी. पाटील, प्रा. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta