बेळगाव : मागील काही वर्षापासून युवा समितीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. हीच सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपण्यासाठी आणि मातीतील खेळांना तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून पुढील महिन्यात भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. सदर स्पर्धा पुरुष खुला गट, बेळगाव जिल्हा मर्यादित (पुरुष) व महिला खुला …
Read More »Recent Posts
खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा धरणे आंदोलन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीत स्वच्छता कर्मचारी म्हणून सेवा बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करताना सेवा ज्येष्ठठेचा विचार करण्यात यावा. तसेच स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच सेवेत कायम करण्यात यावे. इतर विभागात काम करणाऱ्याचा विचार करूनये, अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचारी वर्गाने नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, …
Read More »‘महसूल दाखले घरोघरी’ उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा!
युवा नेते उत्तम पाटील : बोरगांवमध्ये घरपोच उतारे उपक्रमास प्रारंभ निपाणी(वार्ता) : ग्रामीण भागासह वाडी-वस्तीवरील नागरिक व शेतकऱ्यांना घरपोच उतारे मिळावेत, यासाठी राज्य सरकार महसूल खात्याकडून महसूल दाखले घरोघरी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जागृती करून या उपक्रमाचा लाभ मिळावा,यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. घरपोच उतारे या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta