खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सातबारा उतारा, उत्पन दाखला, जाती दाखला आदी कागदपत्रासाठी खेड्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना तहसील कार्यालयात तिकीटाला पैसे खर्च करून तसेच वेळ खर्च करून कागदाची जमवाजमव करताना त्रास सहन करावे लागत होते. मात्र आता कर्नाटक सरकारने खेड्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना याचा त्रास होऊ नये म्हणून चक्क महसूल खात्याचे …
Read More »Recent Posts
पाईपलाईन रोडसाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन
बेळगाव : महालक्ष्मी नगरगणेशपूर येथील पाईपलाईन रोड रस्ता 60 फूट करण्यात यावा यासाठी गणेशपूर आणि परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन छेडले. ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून सदर रस्त्याच्या कामला सुरूवात झाली आहे. पाईपलाईन रोड पासून पुढे लक्ष्मी नगर, सैनिक नगर, सरस्वती नगर, आर्मी क्वार्टर, शिवनेरी कॉलनी, केएचबी कॉलनी आदी …
Read More »वृद्ध महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांकडून आसरा
बेळगाव : गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावर उन्ह पावसात एक वृद्ध महिला रस्त्यावर वास्तव्यास होती. याबद्दल माहिती मिळताच सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर आणि फेसबुक फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून त्या महिलेला सरकारी विश्रामगृहात हलविण्यात आले. सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांच्या हेल्प फॉर निडी या प्रकल्पाअंतर्गत सदर महिलेला श्रीनगर परिसरातील होम फॉर होम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta