Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

माऊली फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा

निपाणी(वार्ता) : महिला दिनाचे औचित्य साधून माऊली फाऊंडेशन व ममता संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील संत नामदेव मंदिरात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. सुषमा बेंद्रे उपस्थित होत्या.  माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील राउत यांनी स्वागत केले. येथील महात्मा गांधी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा गुंजाळ , ऍड. …

Read More »

बालविवाह आढळल्यास कठोर कारवाई

डॉ. मोहन भस्मे : निपाणीत बालविवाह प्रतिबंध अभियान  निपाणी(वार्ता) : कायद्यानुसार बालविवाह हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा होणार नाही ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. तरीदेखील आज कमी प्रमाणात का होईना बालविवाह होत आहेत, हे चुकीचे आहे. अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास त्याची तात्काळ कल्पना दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई …

Read More »

चार राज्यांतील निकालांचा कर्नाटक भाजपवर सकारात्मक प्रभाव मुख्यमंत्री बोम्मई यांना विश्वास

बंगळूर : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपच्या विजयाचा कर्नाटकातील पक्षावर सकारात्मक प्रभाव पडेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, निकालाने कर्नाटकातील पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीतील …

Read More »