निपाणी(वार्ता) : बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महिलादिनाचे औचित्य साधून हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी ‘महिलांचे आरोग्य आणि घ्यायची काळजी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या म्हणून महेश एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या प्रा. प्रांजली ढेकणे उपस्थित होत्या. प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी स्वागत केले. …
Read More »Recent Posts
विणकर सन्मान योजनेसाठी प्रयत्न करणार
माणकापूर पॉवरलूमचे अध्यक्ष अर्जुन कुंभार : ढोणेवाडीतील विणकरांच्या बैठकीत ठराव निपाणी(वार्ता) : विणकर समाज संघटनेच्या मागण्यांची दखल घेत राज्य सरकारने आपल्या बजेटमध्ये विणकरांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मोफत प्रवेश, व्याज दरात आठ टक्के सवलत, वार्षिक सहाय्यधन निधी ५००० रुपये केली आहे. आता किसान सन्मान योजनेप्रमाणे विणकर सन्मान योजना केंद्र व राज्य …
Read More »पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पराभूत, दिग्गज नेते पिछाडीवर
अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणूक निकाल आता स्पष्ट होत आहेत. आम आदम पार्टीने दिल्ली पाठोपाठ पंजाबचा गड जिंकला आहे. येथे तब्बल 89 मतदारसंघांमध्ये आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच काँग्रेस आणि अकाली दलाचे दिग्गज उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे पटियाला मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. पटियाला मतदारसंघातून त्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta