बेळगाव : आपण आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस जरी साजरा करत असलो आणि महिलांच्या सन्मानाविषयी बोलत असलो तरी महिलांचा सन्मान कशा पद्धतीने करावा हे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी खूप चांगल्या पध्दतीने हे शिकवले असे प्रा. मनिषा नेसरकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. इथे सत्कारमूर्ती सोडले की सगळी पुरुष मंडळी उपस्थित आहेत …
Read More »Recent Posts
शिनोळीत शाहू विद्यालयात दहावी विद्यार्थांना निरोप
चंदगड (रवी पाटील) : शिनोळी येथील राजर्षी शाहू विद्यालयातील दहावी विद्यार्थांचा निरोप समारंभ मुख्याध्यापक बी. डी. तुडयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. शिक्षकांनी दीपप्रज्वलन केले. गुरुदक्षिणा म्हणून सर्व शिक्षकांना पुष्प व लेखणी दहावी विद्यार्थांच्याकडून देण्यात आले. तर दहावी वर्गाकडून ऑफीस तिजोरी भेटवस्तू शाळेला देण्यात आली. …
Read More »कुसुमाग्रजांनी स्वतंत्र चळवळीत क्रांतिकारी दिले योगदान : साहित्यिका प्रा. डॉ. निता दौलतकर
बेळगांव : ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू. २७ फेब्रु १९१२ या दिवशी पुणे येथे त्यांचा जन्म झाला व १० मार्च १९९९ रोजी त्यांची प्राणज्योत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta