रयत संघटनेतर्फे निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव – कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पामध्ये ९२७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये बेळगाव परिसरातील विविध ठिकाणची सुपिक जमीन संपादित केली जात आहे. यामुळे शेतकरी कंगाल होऊन भूमिहीन होण्याची भीती आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी सुपिक जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा …
Read More »Recent Posts
होदिगीरी येथे शहाजीराजे भोसले यांना वंदन
बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगांव येथील मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वराज्य संकल्प श्री शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी दावणगिरी जिल्ह्यातील होदिगीरी येथे प्रत्यक्ष भेट दिली आणि शहाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी समाधीस्थळाच्या शहाजी महाराज अभिवृद्धी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मल्लेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि समाधी स्थळाची माहिती सांगितली. …
Read More »मुतगा येथे 10 एप्रिल रोजी कुस्ती मैदान
बेळगाव : मुतगा येथे हनुमान यात्रेनिमित्त रविवार दि. 10 एप्रिल रोजी कुस्ती आखाडा भरवण्याचा निर्णय कलमेश्वर मंदिरात गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे हनुमान यात्रेला आखाडा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला पै.भावकाना पाटील, पै. श्रीकांत पाटील, आप्पाना बस्तवाड, पै.जोतिबा केदार, सातेरी पाटील, पै.सुहास पाटील, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta