बेळगाव : काकती-होनागा येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारामारी संदर्भात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीना पोलिसांनी अमानुष मारहाण करणाऱ्या काकती पोलिसांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी होनगा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. होनगा येथे काल दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादवादीचे पर्यवसन मारामारीत झाले. त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. या मारामारीसंदर्भात रितसर …
Read More »Recent Posts
राजीव टोपन्नावर यांचा आपमध्ये प्रवेश
बेळगाव : पूर्वी कन्नड संघटनांचे नेते असलेले, केजेपीमधून राजकीय क्षेत्रात उडी घेतलेले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले राजीव टोपन्नावर यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. राजीव टोपन्नावर यांनी आज पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बेंगळूरच्या आम आदमी कार्यालयात आम आदमी पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. राजीव टोपन्नावर पक्ष बदलामुळे बेळगाव जिल्ह्यात …
Read More »टेलर व्यवसायाचं सार्थक झालं : बाबालाल मुल्ला
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात गेली पन्नास वर्षे सरली टेलर म्हणून इमानेइतबारे सेवा बजावित आहे. संकेश्वर नागरिक मंचने आपल्या कार्याची दखल घेऊन जागतिक टेलर दिनानिमित्त केलेल्या सन्मानाने आपण भारावून गेल्याचे येथील ज्येष्ठ टेलर बाबालाल मुल्ला यांनी सांगितले. संकेश्वर नागरिक मंचतर्फे टेलर बाबालाल मुल्ला यांचा सत्कार पुष्पराज माने, माजी नगरसेवक किर्तिकुमार संघवी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta