Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

स्केटिंगपटू प्रितमला गोल्ड काॅईन

आरोही-राहीला रजतपदक संकेश्वर (प्रतिनिधी) : सांगली रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा पार पडली. स्पर्धेत महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातून ३२० स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत संकेश्वर रोलर स्केटिंग ॲकॅडमीचा स्केटिंगपटू प्रितम कल्याणकुमार निलाज (ओरिजनल) इनलाईन प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड काॅईनचा मानकरी ठरला आहे. १० वयोगटातील स्पर्धेत प्रितमने पुणे-मुंबई येथील …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांची धावती भेट

बेळगाव : बुधवार दि. ०२ फेब्रुवारी रोजी सकाळी येळ्ळूर ग्राम पंचायतीला बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी धावती भेट घेतली. यावेळी एम. जी. हिरेमठ यांना येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पंचायतचे नूतनीकरण केलेल्या कामाची पाहणी करून …

Read More »

टी-20च्या टॉप 10 मध्ये श्रेयस अय्यरची झेप

नवी दिल्ली : भारत-श्रीलंका टी-20 मालिकेनंतर आयसीसीने ताजी टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. याशिवाय न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी, बांगलादेश-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका आणि आयसीसी टी-20 विश्वचषक पात्रता अ च्या सामन्यांनाही क्रमवारीत स्थान मिळाले आहे. टी-20 सांघिक क्रमवारीत भारत 270 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. बाबर आझम टी-20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम …

Read More »