संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-हुक्केरी रस्ता येथे नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या श्री सिध्दी ट्रेडर्सचे उदघाटन उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, युवानेते पवन कत्ती यांचे हस्ते फित सोडून करण्यात आला. यावेळी बोलताना पवन कत्ती म्हणाले, श्री सिध्दी ट्रेडर्सने सर्व प्रकारचे लेटेस्ट टाईल्स, मार्बल, ग्रॅनाईट, सिरॅमिक उपलब्ध करुन नव्याने घर बांधणाऱ्या लोकांची उत्तम सोय केली …
Read More »Recent Posts
समिती सोडून गेलेल्यांचा विचार न करता मराठीसाठी लढा तीव्र करुया : रणजीत पाटील
खानापूर : जे राजकीय स्वार्थासाठी समिती सोडून राष्ट्रीय पक्षात गेले त्यांचा विचार करत बसण्यापेक्षा आपण संविधानाने घालून दिलेल्या आपल्या मातृभाषेच्या न्याय हक्कासाठी व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढा तीव्र करूया, असे प्रतिपादन खानापूर युवा समितीच्या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य व मध्यवर्ती समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …
Read More »भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार
भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग हे स्थलांतर मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार आहेत. युक्रेनमधील परिस्थितीदरम्यान एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचा दावा केला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta